२२ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १९५९: मेहबूबा मुफ्ती - भारतीय राजकारणी
* १९५४: शुजी नाकामुरा - जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता - नोबेल पारितोषिक
* १९४८: नेदुमुदी वेणू - भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक
* १९४३: बेट्टी विल्यम्स - उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक
मृत्यू:
* १५४५: शेरशाह सूरी - भारतातील सुरी साम्राज्याचे संस्थापक
* १८०२: मार्था वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी
* १९८३: अल्बर्ट क्लॉड - बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
महत्त्वाच्या घटना:
* १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
* १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
* १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
* १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
महत्त्वाचे दिवस:
* आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in