९ एप्रिल दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- १९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
- १९२९: भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला.
- १९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
- १९७६: ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
- १९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
- १९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
- १९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
- १९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
- २०२४: इस्रायल-हमास युद्ध - युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठी मानवतावादी मदत, एअरड्रॉपद्वारे उत्तर गाझा पट्टीवर करण्यात आली, नऊ राष्ट्रांतील किमान १४ विमानांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
- २०२४: ओरस्क धरण कोसळले - रशिया आणि कझाकस्तानमधील १,००,००० हून अधिक लोकांना उरल नदीच्या बाजूने आलेल्या आपत्तीजनक पुराच्या दरम्यान स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जन्म:
- १८२१: चार्ल्स बोदलेर - फ्रेंच कवी.
- १८३०: एडवर्ड मायरिज - इंग्लिश-अमेरिकन छायाचित्रकार.
- १८३५: लिओपोल्ड दुसरा - बेल्जियमचा राजा.
- १८६५: एरिक लुडेनडॉर्फ - जर्मन सेनापती.
- १८७२: लिऑन ब्लुम - फ्रान्सचा पंतप्रधान.
- १९२६: ह्यु हेफनर - प्लेबॉय मासिकाचे संस्थापक.
- १९३३: ज्युँ-प्यो हॉन्ग - दक्षिण कोरियाचा मुत्सद्दी.
- १९३९: अलीस्टर मॅकलेओड - केनेडियन लेखक.
- १९६२: इझरॉन - भारतीय संगीतकार.
- १९८३: नताशा सिन्हा - भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
- १६२६: फ्रान्सिस बेकन - इंग्लिश तत्त्वज्ञ.
- १९५९: फ्रँक लॉइड राइट - अमेरिकन वास्तुशास्त्रज्ञ.
- २००२: लिओन स्टीनबर्गर - नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००५: आंद्रेआ ड्वोर्किन - अमेरिकन लेखिका.
- २०२१: राजकुमार चौहान - भारतीय राजकारणी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in