१७ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १४७८: संत सूरदास - हिंदी कवी, कृष्णभक्त यांचा जन्म.
* १९२७: चंद्रशेखर - भारताचे ८वे पंतप्रधान यांचा जन्म.
* १९५१: बिंदू - हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
* १९६१: गीत सेठी - भारतीय बिलियर्ड्स खेळाडू यांचा जन्म.
* १९७२: मुथिया मुरलीधरन - श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू:
* १९७५: सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती यांचे निधन.
* १९९७: बिजू पटनायक - ओरिसाचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.
* २००१: डॉ. वा.द. वर्तक - वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनीला प्रयाण.
* १९४५: दुसरे महायुद्ध - रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
* १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in