8 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* 1497: वास्को-द-गामा भारताच्या दिशेने जहाजाने निघाले.
* 1910: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्समधील मार्सेलिसच्या समुद्रात जहाजातून उडी मारली.
* 2011: भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.
जन्म:
* 1916: गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
* 1972: सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* 1822: पर्सी बिशे शेली, इंग्लिश कवी.
* 1930: सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलंडचे 17 वे पंतप्रधान.
विशेष दिवस:
* जागतिक ऍलर्जी प्रतिबंधक दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in