6 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* 1971: सोयुझ 11 अंतराळात प्रक्षेपित
* 2006: अबू मुसाब अल झरकावी यांची अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हत्या
* 2000: ब्लू लाइन - संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमा निश्चित करून दिली.
जन्म:
* 1881: गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरुष.
* 1897: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
* 1901: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते.
मृत्यू:
* 2020: चिरंजीवी सर्जा, भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in