१९ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १७९३: ब्राझिलचे पहिले सम्राट पेद्रो पहिला यांचा जन्म.
* १९६९: सुनिधी चौहान - भारतीय पार्श्वगायिका यांचा जन्म.
मृत्यू:
* १८८२: चार्ल्स डार्विन - उत्क्रांतीवादाचे जनक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १७७५: अमेरिकन क्रांतीची सुरुवात: लेक्सिंग्टन आणि कॉनकॉर्डची लढाई.
* १९७५: भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट सोव्हिएत युनियनच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला.
* १९८४: ऍडव्हान्स्ड कंप्यूटिंग डेव्हलपमेंट सेंटर (C-DAC) ची पुणे येथे स्थापना.
* १९९९: जर्मनीत संसद (Reichstag) मूळ स्वरूपात पुन्हा सुरू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in