13 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १८७८: बर्लिनचा तह: बर्लिनच्या तहावर सर्बिया, रोमानिया, माँटेनिग्रो आणि ग्रेट पॉवरने स्वाक्षरी केली.
* १९३०: फिफा विश्वचषक सुरू झाला.
* २००८: चांद्रयान-1 या भारताच्या पहिल्या मानवरहित चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण.
जन्म:
* १८८०: गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
* १९१८: राजा मेंढे, मराठी साहित्यिक, पत्रकार, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते.
* १९४४: एरनो रुबिक, हंगेरियन वास्तुकलाचे प्राध्यापक आणि रुबिक क्यूबचे संशोधक.
* १९६९: वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
* १९२४: अल्फ्रेड मार्शल, प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
* १९५४: फ्रिडा काहलो, मेक्सिकन चित्रकार.
* २०१७: प्रा. पुष्पा भावे, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in