10 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९६२: टेलस्टार या पहिल्या सक्रीय दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
* १९६९: चंद्रावर पहिले मानव उतरवणार्या 'अपोलो-११' अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण करण्यात आले.
* १९७३: बहामा बेटांना ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९९१: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
जन्म:
* १९१३: पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
* १९४९: सुनील गावसकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९२३: गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
* १९२०: ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
* १९२०: आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
* १९२५: मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.
* १९४०: कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
* १९७५: स्कॉट स्टायरिस, न्यु झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* १५५९: हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा.
* १९६९: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार.
* १९७१: भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर'.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in