संक्षिप्त नावे व त्यांची संपूर्ण नावे / मूळ नावे
संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
संत नामदेव नामदेव दामाजी रेळेकर /शिंपी
संत तुकाराम तुकाराम बोल्होबा अंबिले
समर्थ रामदास नारायण सूर्याजीपंत ठोसर
गाडगेबाबा डेबूजी झिंगराजी जाणोरकर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)
भगिनी निवेदिता मागरिट एलिजाबेथ नोबल
महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी
सेनापती बापट पांडुरंग महादेव बापट
सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी
बाबा आमटे मुरलीधर देविदास आमटे
अण्णा हजारे किसन बाबूराव हजारे
महाराज सयाजीराव गायकवाड गोपाळ काशिनाथ गायकवाड
राजर्षी शाहू महाराज यशवंतराव जयसिंगराव घाटगे
रँग्लर परांजपे रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
स्वामी दयानंद सरस्वती मूळशंकर अंबाशंकर तिवारी
मदर तेरेसा अग्नीस गॉक्शा वाजक् शियू
के. आर. नारायण केचेरेल रामण नारायणन
पी. व्ही. नरसिंहराव पाम्लामुर्ती व्यंकटरामय्या नरसिंहराव
दादासाहेब फाळके धुंडिराज गोविंद फाळके
टी. एन. शेषन तिरूनिल्लाई नारायणन् अय्यर शेषन
दलाई लामा तेन्झीन गायात्सो
कर्मापा लामा कर्मापा युगिन त्रिनले दोरजी
स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश भवानराव खेडगीकर
बिल क्लिंटन विल्यम जोफरसन क्लिंटन
इतिहासाचार्य राजवाडे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
ज्ञानकोशकार केतकर श्रीधर व्यंकटेश केतकर
एच. डी. देवेगौडा हरदनहळ्ळी दौडेगौडा
व्ही. शांताराम शांताराम राजाराम वनकुद्रे
पी. ए. संगमा पुर्णो आयटोक संगमा
पी टी उषा पिलुवालकंडी टेकापरविल उषा
कपिलदेव कपिलदेव रामलाल निखंज
डॉ एपीजे अब्दुल कलाम डॉ. अविल पकिर जैनुलबद्दीन अब्दुल कलाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in