मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय नायगाव

 *चला आपले एक पुस्तक नायगाव येथील ग्रंथालयासाठी📚📚*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय नायगाव ता.खंडाळा जि.सातारा*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ता.खंडाळा जि. सातारा.. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी नेवसे नायगाव यांनी आपले स्वतःचे घर देऊन एक छोटे ग्रंथालय सुरू केले आहे.. सध्या त्या ठिकाणी जवळपास 100 पुस्तके आहेत.. पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी त्या ठिकाणी एका महिलेची नेमणूक केली आहे.. हे ग्रंथालय संपूर्ण गावासाठी कायम मोफत असणार आहे...या गावात बारावीपर्यंत शाळा आहे तेथील विद्यार्थी सुद्धा याचा पूर्ण मोफत वापर करणार आहेत..नायगाव हे साधारणपणे पाचशे घरांचे गाव आहे..परंतु जेवढी शैक्षणिक क्रांती त्या ठिकाणी व्हायला हवी होती त्या प्रमाणात झालेली नाही.. सध्या खूप मोठी वाचन चळवळ त्या ठिकाणी जोर धरत आहे त्याला आपल्या पुस्तकरुपी मदतीची गरज आहे..*


*म्हणून आपण झेडपी लाईव्ह एज्युकेशन टीम व परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने आपण पुस्तक संकलन उपक्रम राबवणार आहोत..साधारणपणे 1000 पेक्षा जास्त पुस्तके पुढील महिनाभरात आपण महाराष्ट्रभरातून संकलन करून त्यांना देणार आहोत..*


यासाठी आपण काय करू शकतो👇

*▶️आपण आपल्या घरातील नवे किंवा जुने 1 किंवा 2 पुस्तके या ग्रंथालयासाठी भेट देऊ शकतो.*

*▶️ पुस्तके कोणत्याही (कथा, कादंबरी,कविता, नाटक,धार्मिक, ऐतिहासिक,पर्यावरण,कृषी,माहिती विषयक, प्रेरणादायी, स्पर्धा परीक्षा विषयक) प्रकारची आपण देऊ शकता.*

*▶️ पुस्तके मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील चालतील.*

*▶️ घरातील पुस्तके देताना ते वाचनीय असावे व शक्यतो जीर्ण किंवा फाटलेली पुस्तके देऊ नयेत ही विनंती.*

*▶️ एकाच व्यक्तीने जास्त पुस्तके देण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवून त्यांच्याकडून एक किंवा दोन पुस्तके संकलित करणे आपल्याला अपेक्षित आहे.*

*▶️ आजपासून 20 डिसेंबर पर्यंत आपण पुस्तक संकलन करणार आहोत.*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

*महाराष्ट्रभरातून पुस्तकांचे संकलन करण्यासाठी आपण जिल्ह्यानुसार खालील प्रमाणे संपर्क यादी देत आहोत👇*

@@@@@@@@@@@@@@@@@@


      📚पुस्तक संकलक यादी📚

*प्रतिभाताई लोखंडे,नागपूर📲* 7028039339

*डॉ.राम वाघमारे,नांदेड*📲8208297952

*नारायण मंगलारम,अहमदनगर*📲9421196987

*जगदीश कुडे,जालना*📲9405069900

*विनोद राठोड,अमरावती*📲9421348228

*दीपक भुजबळ,सातारा*📲9850183101

*उमेश नेवसे, पुणे*📲8275130180

*रोहिणी लोखंडे,पुणे*📲*9890711833

*विकास वायाळ,पुणे*📲9763313082

*स्नेहलताई भोर पुणे*📲8605802620

*मिठ्ठू आंधळे,रायगड*📲9975411807

*शाहू भारती, पालघर*📲9975738321

*वैशाली काकडे, मुंबई*📲9137688400

*कल्पना शेंडे, मुंबई*📲9869082998

*संतोष यादव, मुंबई*📲9920893809

*उमेश खोसे,उस्मानाबाद* 📲7972959686

*दिलीप चौधरी,उस्मानाबाद* 📲9422118604

*दिपाली सबसगी, सोलापूर* 📲9421348228

*विनीत पद्मावार,गडचिरोली*📲9420281982

*श्रीकांत काटेलवार,गडचिरोली*📲9422728944

*सूचिरेता काळे, गडचिरोली*📲7249089285

*कपिल शिंदे, ठाणे* 📲9892347286

*मनीषा गामणे, ठाणे*📲8286979980

*गोकुळ वाघ,येवला नाशिक*📲9922600557

*अमोल गजबार,नाशिक*📲8856987621

*बालाजी नाईकवाडी, नाशिक* 📲9922764350

*उर्मिला शेळके, बुलढाणा* 📲9881739335

*संतोष मनसुते, बुलढाणा*📲9099464668

*सुनिता इंगळे, श्रीरामपूर*📲9881468838

*नवनाथ सूर्यवंशी, कोपरगाव*📲8308207882

*गणेश कांबळे,पाथर्डी नगर* 📲9271795791

*मनोहर इनामदार,जामखेड नगर*📲9284455755

*राकेश पवार, बीड*📲9763429348

*धर्मराज करपे, बीड*📲9850929098

*जया इगे,अंबेजोगाई बीड*📲9763841962

*वैजिनाथ मेहत्रे, बीड*📲9823530425

*वनिता साबणे,कोल्हापूर* 📲9764889670

*अजय काळे, सांगली*📲9921689468

*तारीश अत्तार, सांगली*📲9403007355

*अश्विनी कोळी, जळगाव*📲9096932925

*संगीता पेठे,वर्धा*📲8830312272

*रवी आडे, यवतमाळ*📲8888754737

*जगदीश पाटील, धुळे*📲7350007508

*मनीषा भदाणे, धुळे*📲9405821179

*जया नेरे,नंदुरबार*📲9423918363

*नरेश नवखरे, भंडारा*📲9423621048

*दामोदर डहाळे, भंडारा*📲9657679997

*वंदना चव्हाण, अकोला*📲9527909021

*शिल्पा वाघमारे,अकोला*📲9527054205

*अर्चना कुलकर्णी चंद्रपूर*📲,9422140956

*मयूर राठोड,गोंदिया*📲8806416857

*इंदिरा राणे, वाशिम*📲9421745987

*बालाजी मुंडलोड, हिंगोली*📲9834537899

*शेषेराव राठोड, परभणी*📲8600850051

*अमित लांभाते,पनवेल रायगड*📲8451942496

*योगिनी वैदू,पनवेल रायगड*📲9769061178

*अनुपमा कोहळे, अमरावती*📲7972250821

*अलका चोपडे, अमरावती*📲9403865868

*मुकुंद गायकवाड, पालघर*📲9422062322

*योगेश देशमाने, सातारा*📲9421870576

*सुनिता राणे, रत्नागिरी*📲9421186041

*नारायण शिंदे, रत्नागिरी*📲9405738883

*विनीत देशपांडे,सिंधुदुर्ग*📲9421859850

*विकास कपाटे सिंधुदुर्ग*📲9421549957

*उमेश सोनवणे, सिल्लोड*📲9370983750

*भुजंग पवार, औरंगाबाद*📲7038835378

*रमेश कुलकर्णी, जालना*📲8766923710

*स्वाती गवई,औरंगाबाद*📲7972686519

*संजय खाडे, औरंगाबाद*📲9421430955

*डॉ.मंगेशकुमार अंबिलवादे, औ'बाद*📲8600980002

*भरत काळे, औरंगाबाद*📲9420656649

-----------------_________--------------_______--------

अधिक माहितीसाठी संपर्क👇

*गजेंद्र बोंबले सर* 8007359076

*नितीन अंतरकर सर* 9423840806

*विनोद राठोड सर* 9075134320

*जगदीश कुडे सर* 9405069900

*उमेश नेवसे सर* 8275130180

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.