Student Portal Update
खालील लिंक चा.वापर करावा
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
*स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेसाठी विभागनिहाय वेळापत्रक जाहीर.*
*प्रत्येक विभागासाठी तीन दिवस मुदत* सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पोर्टल ला जाऊन माहिती अचूक भरावी
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आधार शी जुळणे आवश्यक आहे. आधार स्टेट्स रिपोर्ट पाहून नाव, जन्मतारीख, लिंग आधार वर जसे आहे त्याप्रमाणे नोंदवावा.
Share with all teacher