मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

Sbi 5008 क्लार्क ची भरती जाहिरात







जॉब जॉब जॉब सुवर्णसंधी .,.. खालील  लिंक वरती क्लिक करा..,.


https://bank.sbi/careers
https://www.sbi.co.in/careers  भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी 
7 सप्टेंबर ते 27सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत  
अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये 5008 पदे भरणार आहे. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत.

वयोमर्यादा
वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्क
SC/ST/PwBD/ESM/DESM कॅटगरीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तरGeneral/ OBC/ EWS कॅटगरीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करावा?
- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers वर जाऊ शकतात.

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट