मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

शिवाजी महाराज जयंती

 *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा*


*छत्रपती शिवाजी महाराजाबद्द्ल दोन शब्द* 


■कुठल्याही कार्यासाठी *कोंबड्या बकऱ्याचा* *बळी* न देणारा जगातील  एकमेव राजा.


■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही *देवाचे नाव नाही* *गणपतीचे सुद्धा नाही.......* 


■शिवराय कुठेही *लिंबू मिरच्या* बांधत बसले नाहीत, की देव देवऋशी करत बसले नाहीत.


 ■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन *समुद्रात* *आरमार उभारले............* 


■ गड जिंकल्यावर तिथे *सत्यनारायण कधी घातला* *नाही.......* 


■ *अमावस्या अशूभ मानली जाते.* काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक *मोहिमा अमावस्येला घेत.* गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. 


■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या.


■महाराजांनी दैववाद, अंधश्रद्धा कधीच मानली नाही, कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......

 

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम....


हा मेसेज पाठवल्याने कुठलीही जादू होणार नाही...



 परंतु, आपल्या विचारात  सकारात्मक बदल करू शकतात....



🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🚩🚩

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट