blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे --






 मी  माझ्या  कुटुंबियांच्या  मदतीने   अनेक  प्रकारची  झाडे  लावली  आहेत. यामध्ये  चिंच  नारळ,  लिंबू , चिकू, जांभूळ, पपई, पेरू , शेवगा , डाळिंब, आवला, रामफळ, सीताफल, केली,   काजू,  अशोका, लिंब,  जास्वंद, मोगरा, जाईजुई, पारिजातक, सदाफुली,  झेंडू, कशीदा,  झेनिया,   कोरपड,  चाफा,  गुलाब, गवती  चहा, तुळस, उम्बर, साग, कढीपत्ता, पानफुटी, चंदन,ईडलिंबू, आंबा,  असे  अनेक  प्रकारची फुलझाडे  फळ झाडे, औषधी  वनस्पती  आहेत. यांचा  आम्ही  सर्वजन  मनसोक्त  आनंद  घेत  आहे.   तसेच इतर  लोकाना  ही  त्याचा  फायदा  होत  आहे. शुद्ध  हवा, थंडगार  सावली , मधुर फळे, सुंदर  मनमोहक  फुले  यांचा  आस्वाद  ही  सर्व  झाडे  निस्वार्थीपने  आम्हाला  देत  आहेत.  तसेच  अनेक  प्रकारचे  पक्षी  या   झाडांच्या आश्रयाला  घरटी  बांधून  भयमुक्त  वातावरण  मध्ये  चिवचिवाट करत आहेत.   अशा  या  झाडांच्या  निस्वार्थी आणि  आपल्याकडे  जे  आहे  ते  इतराना  भरभरून  देण्याच्या  वृत्तीचा   आदर्श  घेऊन  आपले  जीवन  निस्वार्थीपने  जगले  पाहिजे असे मला  वाटते.. 

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.