मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

नवोदय विद्यालय प्रवेश 2023



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://navodaya.gov.in/nvs/en/Home1





नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश साठी फॉर्म भरणे सुरू विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हा फॉर्म अचूक भरावा 🙏🙏
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे..

शिक्षकांसाठी टेलिग्राम चॅनेल

Maharashtra राज्यातील  इ.१ ली ते इ.१२ वी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू केलेला आहे..


राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय,  परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या  सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.


राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात. 

https://t.me/ShaleyShikshan


🙏🙏🙏



लोकप्रिय पोस्ट