blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४

 *🏆राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४🏆*


*✒️राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात.  सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.*


१.पूर्व प्राथमिक गट  (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका) 

२.प्राथमिक गट  (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक  व  मुख्याध्यापक)

३.माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक,  विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता )


*✒️प्रस्तुत स्पर्धा ही मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे.*


*✒️या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन माहिती पत्रकाचे अवलोकन करावे.*


*✒️ सर्व माध्यमातील स्पर्धकांनी आपले नवोपक्रम अहवाल मराठी अथवा इंग्रजी या भाषेमध्येच https://scertmaha.ac.in/innovation/

 या लिंकवर दि.२८/११/२०२३ अत रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत.*


*✒️या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा 

🙏🙏

केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट 86

सर्व प्रश्न उपयुक्त अचूक उत्तरे

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.