मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

NMMS EXAM FREE CLASS


मोफत मोफत मोफत  फ्री फ्री फ्री.........

सर्व बांधवांना विनंती की, आपला पाल्य या वर्षी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. तो विद्यार्थी शिष्यवृत्ती किंवा एन एम एम एस या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छित असेल व त्याला कोणतेही खाजगी स्पर्धा परीक्षेचे क्लास नसतील. तर 7588383650 या व्हाट्सअप नंबर वर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, व एक फोटो वरील नंबर वर पाठवा. सदर क्लास 11 ऑगस्ट पासून मोफत घेतले जातील. गेल्या दोन वर्षांमध्ये या ग्रुपमधील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.. सदर मेसेज आपल्या इतर ग्रुप मध्ये किंवा नातेवाईकांना पाठवा. गरीब व हुशार मुलांना याचा नक्कीच फायदा होईल.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.