मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

राष्ट्राचे नागरिक...

*राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात तर सामान्य व्यक्ती 27 वा नागरिक असतो बाकी 26 नागरिक कोण ? ते पहा*
 
नागरिक (01) – राष्ट्रपती, ज्या आता द्रौपदी मुर्मू असतील.द्वितीय नागरिक (02) – उपराष्ट्रपती
तृतीय नागरिक (03)- पंतप्रधान, नरेंद्र मोदी हे या स्थानावर आहेत.
चौथे नागरिक (04)- (संबंधित राज्यांचे) राज्यपाल
पाचवे नागरिक (05) – देशाचे माजी राष्ट्रपती. ( सध्या या स्थानावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहे. रामनाथ कोविंद निवृत्त झाल्यानंतर ते 5व्या क्रमांकाचे नागरिक बनतील.)
पाचवे नागरिक (A) (05A) – देशाचे उप पंतप्रधान
सहावे नागरिक (06) – भारताचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष
सातवे नागरिक (07)- केंद्रीय कॅबिनेट मंत्री, (संबंधित राज्यांचे) मुख्यमंत्री, नीति आयोग उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते.
सातवे नागरिक (A) (07A) – भारत रत्न पुरस्कार विजेते
आठवे नागरिक (08) – भारताचे मान्यता प्राप्त राजदूत
नववा नागरिक (09) – सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
नववा नागरिक (09) (A) – युनिअन पब्लिक सर्व्हीस कमिशन (UPSC) चे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
10 वे नागरिक – राज्यसभा उपाध्यक्ष, उप मुख्यमंत्री, लोकसभेतील उपसभापती, नीति आयोगाचे सदस्य, राज्यमंत्री
11 वे नागरिक – ॲटर्नी जनरल, कॅबिनेट सचिव, उप राज्यपाल
12 वे नागरिक – रॅंक ऑफिसर्सचे प्रमुख किंवा पूर्व जनरल
13 वे नागरिक – राजदूत
14 वे नागरिक – विधानसभा स्पीकर, उच्च न्यायलयाचे चीफ जस्टिस
15 वे नागरिक – राज्यातील कॅबिनेट मंत्री, केंद्रशासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी काउन्सिलर
16 वे नागरिक – लेफ्टनंट जनरल
17 वे नागरिक – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जातीचे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष
18 वे नागरिक – राज्य विधान मंडळाचे सभापती व अध्यक्ष, केंद्रशासित प्रदेशातील मंत्री
19 वे नागरिक – संघ शासित प्रदेशांचे मुख्य आयुक्त
20 वे नागरिक – राज्य विधानसभाचे अध्यक्ष व उपाध्यश्र
21 वे नागरिक – खासदार
22 वे नागरिक – राज्यातील उपमंत्री23 वे नागरिक – आर्मी कमांडर, राज्य सरकारचे मुख्य सचिव
24 वे नागरिक – उप राज्यपाल रँकचे अधिकारी
25 वे नागरिक – भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
26 वे नागरिक – भारत सरकारचे संयुक्त सचिव
27 वे नागरिक – सर्वसामान्य जनता

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.