blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शास्त्रज्ञ आणि शोध

 व्हेसॅलीयस...आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक.


अलेक्झांडर प्लेमिंग....पेनिसिलीन


एडवर्ड जेन्नर....देवीची लस.


जेम्स सिम्सपन...क्लोरोफार्म.


अल्बर्ट आईन्स्टाईन....सापेक्षवादाचा सिद्धांत.


चार्लस डार्विन..जैविक विकासाचा सिद्धांत.

 लुई पाश्चर...रोग हे जंतूमुळे होतात, श्वानदंशावरील लस.


न्यूटन...गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.


गॅलिलीओ...दूरदर्शक (टेलिस्कोप)


जेम्स वॅट....बाष्पशक्तीचा जनक.


कोपर्निकस....पृथ्वी सूर्याभोवती फिरते.


जगदीश्चंद्र बोस....वनस्पतींनाही भावना व संवेदना असतात.

  रामानुजन .....गणित 

आर्यभट्ट...भारतीय खगोलशास्त्राचा जनक, 'आर्यभट्टीय' हा ग्रंथ

चरक.....'चरकसंहिता' हा वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ.

भास्कराचार्य....'लिलावती', 'सिद्धांतशिरोमणी' हे गणिती ग्रंथ

कणाद....परमाणू कल्पना मांडणारा भारतीय शास्त्रज्ञ

ब्रह्मगुप्त....ब्राह्मस्पुट सिद्धांत 'सुश्रुत' (सुश्रुत संहिता) हा ग्रंथ, विविध शस्त्रक्रिया व अनेक रोगांची माहिती या ग्रंथात आहे.

वराह मिहीर...पंचसिद्धतिका' 'बृहजातक' व 'वाराही संहिता' या ग्रंथाचा लेखक (खगोल, गणित व फलज्योतिष

नागार्जुन...भारतीय रसायनशास्त्राचा जनक


विल्यम हार्वे...रुधिराभिसरणाचा सिद्धांत,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट