blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

The great SATARA सातारा

 आज सातारा जिल्हा व त्याचे महत्त्व सांगताना उर भरुन येत आहे.जे सातारकर आहेत त्याना स्वाभिमान वाटेल.व जे मराठी आहेत त्यांना सातारा जिल्हा महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटेल 


सातारा SATARA 


 सातारा जिल्ह्याची रंजक माहिती

     🚩 *आम्ही सातारकर*🚩


   "शिव-पद-स्पर्श-भूमी"

🏰 अजिंक्यतारा *सातारा* 🏰 


छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज्

- *छत्रपती श्री उदयनराजे भोसले*

👉 *सातारा*


छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई  

- सईबाई निंबाळकर 

👉 फलटण, *सातारा*


श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास

- सज्जनगड

👉 *सातारा*


अफजल खानाचा वध 

- प्रतापगड किल्ला

👉 *महाबळेश्वर,सातारा*


महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री

- यशवंतराव चव्हाण

 👉 *कराड, सातारा*


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 

- पृथ्वीराज चव्हाण 

👉 *कराड, सातारा*


राजकारणातील धुरंधर चाण्यक्य 

- शरद पवार 

👉 *नांदवळ, सातारा*


झाशीच्या रणरागिणी 

- महाराणी लक्ष्मीबाई

👉 *धावडशी, सातारा*


भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका 

- सावित्रीबाई फुले 

👉 *नायगाव, सातारा*


मराठ्याचे सरसेनापती 

- हंबीररावजी मोहीते 

👉 *तळबिड सातारा*


वेडांत मराठे वीर दौडले सात त्यापैकी एक

- प्रतापराव गुजर

👉 *भोसरे , सातारा*


गड आला पण सिंह गेला... तो सिंह 

- तानाजी मालुसरे

👉 *गोडोली, सातारा*


छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी प्रथम भेट

👉 *चाफळ, सातारा*


आँलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला सर्वात पहिले कांस्य पदक मिळवुन देणारे

- पैलवान खाशाबा जाधव

👉 *कराड, सातारा*


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक  

- कर्मवीर भाऊराव पाटील

👉 *सातारा*

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे संस्थापक शि. म. डॉ.बापूजी साळुंखे

👉 *पाटण सातारा*



इंग्रज सरकारच्या पायात पत्रा ठोकणारे 

- क्रांतीसिंह नाना पाटील 

👉 *कराड, सातारा*


शिवशाही पासून ते स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्करात सामील झालेल्या सर्वात जास्त तरुणांचा जिल्हा

👉 *सातारा*


भारतातील सर्वात जुनी व पहिली सैनिकी शाळा

👉 *सातारा*


फिल्म इंडस्ट्रीज़ मध्ये मराठी, हिंदी, कन्नड़, तमिळ या सर्व भाषेतील चित्रपटांत सर्वात जास्त खलनायकाची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता

- सयाजी शिंदे

👉 *सातारा*


टार्जन व जंगल लव या दोन सिनेमांनी एकेकाळी दुनियेभर थैमान गाजवलेले या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणारा आणि मुळ बेळगावकर असला तरी जास्त काळ सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात वास्तव्यास असणारा मराठी अभिनेता 

- हेमंत बिर्जे

👉 *सातारा*


दरोडेखोर्यांचा सर्वनाश करणारे

- विष्णुबाळा पाटील

👉 *तांबवे-कराड, सातारा*


सातारा जिल्हयातील एकमेव राष्ट्रीय समाज पक्ष व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष

- मा. महादेवजी जानकर

👉 *माण, सातारा*


महाराष्ट्रातील सर्वात मोठे बिल्डर

- अविनाश भोसले

👉 *तांबवे-कराड, सातारा*


इतकेच काय इंटरनेशनल डाँन

दाउद इब्रहीमशी दोन हात करनारा 

- छोटा राजन 

👉 *शेरीवाडी, सातारा*


मराठ्यांची राजधानी 

- अजिंक्यतारा

👉 *सातारा*


अजमल कसाब या अतिरेक्यावर झडप घालून पकडणारा वाघ 

- तुकाराम ओंबळे 

👉 *सातारा*


हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अनेक युद्धांत सर्वात जास्त सैनिक शहीद झालेला 

- वीर-जवानांचा जिल्हा

👉 *सातारा*


महाराष्ट्रातील सर्वात पहिली

- नगरपालिका 

👉 *रहिमतपुर, सातारा*


आशिया खंडातील पहीला 

- नदीजोड प्रकल्प 

👉 *कराड, सातारा*


मिनी काश्मीर म्हणुन ज्या क्षेत्राची 

- जगात प्रसिद्धी आहे ते

ठंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर

👉 *सातारा*


भारतातील सर्वांत उंच धबधबा

- वजराई धबधबा

👉 *कास-भांबवली, सातारा*


भारतातील सर्वात खतरनाक किल्ला

- वासोटा किल्ला

👉🏻 *बामणोली, सातारा*


आशिया खंडातील 

- सर्वात मोठे पठार 

👉 *पाचगणी, सातारा*


ऐतिहासिक शिवकालीन लेण्या 

👉 *आगाशिव-कराड, सातारा*

 

कृष्णा-कोयना  

- अनोखा प्रितीसंगम 

👉 *कराड, सातारा*


महाराष्ट्रातील प्रमुख कृषीप्रधान जिल्हा

👉 *सातारा*


महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ( महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, शासकीय संस्था )

- सर्वात जास्त पवनचक्क्यांचा जिल्हा

👉 *वनकुसवडे पठार, सातारा*


भारतातील स्वित्झर्लंड म्हणुन ओळखले जाणारे निसर्गसंपन्नता लाभलेले 

- जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ

👉 *पांचगणी, सातारा*


संपूर्ण देशात "श्रीराम जय राम जय जय राम" या तेरा अक्षरी मंत्रांचा प्रसार करणारे

- श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराज

👉 *गोंदवले-माण, सातारा*


महाराष्ट्र राज्य "मराठी विश्वकोश निर्मिती" महामंडळाचे मुख्य कार्यालय

👉 *वाई, सातारा*


महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम धबधबा

- नवजा धबधबा

👉 *कोयणा, सातारा*


भुकंप संशोधन केंद्र 

👉 *कराड, सातारा*


देशातील पहिले आले संशोधन केंद्र

👉 *रहिमतपुर, सातारा*


देशातील सर्वात मोठी आल्याची बाजारपेठ

👉 *नागठाणे सातारा*


देशातील पहिले रेशीम संशोधन केंद्र

👉 *पाचगणी, सातारा*


आशिया खंडातील सर्वात मोठा 

- जल उपसा सिंचन प्रकल्प 

👉 *टेंभू-कराड, सातारा*


सर्वांच्या काळजात धडकी भरवणारा

- *ठोसेगर धबधबा*

👉 *सातारा*


शरिर सौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात उज्वल करणारा ( Bodybuilder )

भारत श्री २०१५ किताबाचा मानकरी

- प्रशांत साळुंखे

👉 *आंबवडे-कोरेगाव, सातारा*


ऐतिहासिक जिल्हा

👉 *सातारा*


शुरवीरांचा पराक्रम 

👉 *सातारा*


वडील-धार्‍यांचा मान

👉 *सातारा*


स्त्रियांचा सन्मान

👉 *सातारा*


शिक्षणाची गंगोत्री

👉 *सातारा*


क्रिडा स्पर्धेत संपूर्ण देशात ठसा उमटवणार्‍या खेळाडूंचा जिल्हा

👉 *सातारा*


चीन मध्ये तिरंगा 🇮🇳फडकवणारी धावपट्टू महिला

- *ललिता बाबर*

👉 *सातारा*


माण-खटावचे कडक उन 🌞

👉 *सातारा*


पाचगणी-महाबळेश्वरचा गारवा

👉 *सातारा*


जावळीची घनदाट किरर् झाडी......

👉 *सातारा*


पारगांव-खंडाळ्याचा खतरनाक घाट 

👉 *सातारा*


वाईची निर्मळ कृष्णामाई 

👉 *सातारा*


कृष्णा-वेण्णा संगम: 

👉 *संगम माहुली, सातारा*


 दक्षिण काशी: 

👉 *माहुली, सातारा*


खंडोबांचे मुळ देवस्थान

👉 *पाली, सातारा*

कृष्णा नदीतीरी असलेले श्री.कालभैरवनाथ जोगुबाई जागृत्त देवस्थान

👉 *कालगांव, कराड, सातारा* 


काळभैरवाथ बगाड यात्रा

👉 *बावधन वाई सातारा*


कोरेगांवची माणुसकी 

👉 *सातारा*


कराडचा उसपट्टा 

👉 *सातारा*


मराठमोळ्या पैलवानांचा जोश

- तालिम संघ

👉 *सातारा*


पाटणच्या भिरभिर पवनचक्क्या 

👉 *सातारा*


१०५ टी.एम.सी सह महाराष्ट्राला विज पुरवणरे 

👉 *कोयना धरण, सातारा*


जगातील सर्वात दुर्मिळ फुलांचा स्वर्ग 

💐🌸🌼🌷🌹🌻🌺

👉 *कास पुष्प पठार, सातारा*


महाराष्ट्रातील सर्वात सुंदर चित्र संग्रहालय

- श्री भवानी संग्रहालय

👉 *औंध, सातारा*


सह्याद्रीचा घाट 

👉 *सातारा*


१४ धरणातील पाणी 

👉 *सातारा*


महाराष्ट्रातील भयानक जंगल

- कोयणा अभयारण्य

👉 *पाटण, सातारा*


२६ किल्ल्यांची तटबंदी 

👉 *सातारा*


महाराष्ट्राचे काळीज 

👉 *सातारा*

ज्यांनी भारताचे संविधान बनविले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे शिक्षण घेतले ती शाळा.

👉 *प्रतापसिंह हायस्कूल, सातारा.*


आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था

- रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय

 👉 *सातारा*


रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय

👉 *छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा*


गरज पडली तर स्वतःच्या बापाचे नाव बदलेन, परंतु महाविद्यालयाला दिलेले *"छत्रपती शिवाजी काँलेज"* हे नाव कधीही बदलणार नाही. असे एका श्रीमंताला ठणकावून सांगणारे

- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक 

*"कर्मवीर भाऊराव पाटील"*

👉 *सातारा*


स्वादिष्ट, चवीष्ट, रुचकर, खमंगदार

- सुप्रसिद्ध मिठाई सातारी कंदी पेढा

👉 *सातारा*


संस्कृती, परंपरा, सण. -उत्सवांची शान

👉 *सातारा*


महाराष्ट्राचा उज्ज्वल अभिमान

👉 *सातारा*


मराठी अस्मितेचा स्वाभिमान

👉 *सातारा*


मातृभूमीची आण व ऐतिहासिक पराक्रमाची जाण 

👉 *सातारा*


आमच्या सारखे भाग्यवान आम्हीच !

*"आमचा जन्म सातारा"*


...वारं कुठेही वाहुद्या...

हवा तर फक्त आमचीच असणार !!!


कुनी आपला असो परका प्रत्येकाला *"भावा"* याच शब्दात हाक मारणार्या पोरांचा जिल्हा

👉 *सातारा*


   🙏 *आम्ही सातारकर*.🙏


*अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान अन् प्रत्येक सातारकराचा स्वाभिमान मराठी मनाचा जिल्हा सातारा*


 *जय हिंद...जय महाराष्ट्र*🚩

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 47

परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 46

परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.