मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

WhatsApp वर डाउनलोड करा कागदपत्रे

 आता whatsapp वर मिळवा महत्त्वाची कागदपत्रे आणि बरेच  काही

1 : फोनमध्ये MyGov हेल्पडेस्कचा +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करा..


 2 : व्हॉट्सअॅप ओपन करुन संपर्क यादी रिफ्रेश करा...  


 3 : MyGov हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपच्या चॅटबॉक्समध्ये सर्च करा आणि ओपन करा


 4 : MyGov हेल्पडेस्कमध्ये 'Namaste' अथवा 'Hi' टाईप करा... 


5: चॅटबॉक्समध्ये तुम्हाला डिजिलॉकर आणि कोविन सर्विस हे दोन पर्याय मिळतील... त्यापैकी 'DigiLocker Services' या पर्यायाची निवड करा... 


 6 :  डिजिलॉकरमध्ये तुमचं खाते आहे का? असा प्रश्न विचारला जाईल. 'Yes' हा पर्याय निवडा.. (डिजिलॉकरवर तुमचं खातं नसेल तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा अॅपवर खातं उघडा) 


7: चॅटमध्ये तुम्हाला 12 क्रमांकाचा आधार क्रमांक पोस्ट करा..  


 8: तुमच्या नोंदणीकृत खात्यावर  एक OTP मिळेल. तो चॅटमध्ये टाका...


 9 : चॅटमध्ये तुम्हाला डिजिलॉकरमधील सर्व कागदपत्राची यादी मिळेल.  


 10 : तुम्हाला ज्या क्रमांकाचं कागदपत्र हवेय, तो क्रमांक टाईप करा...  


11 : तुम्ही निवडलेलं कागदपत्र PDF मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही ते डाऊनलोड करु शकता. तर करा डाऊनलोड ...

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.