मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शिक्षणातील आनंदयात्री..
दिपक शंकरराव भुजबळ मुक्काम पोस्ट कोंडवे तालुका जिल्हा सातारा पिन कोड 415002 जन्मतारीख 5-7-1968 नोकरी सुरू दिनांक 30-1-1989 एकूण शिक्षक सेवा 33 वर्षे पूर्ण मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा बामणोली कसबे तालुका जावली जिल्हा सातारा यापूर्वी जिल्हा परिषद शाळा गाढवली तालुका महाबळेश्वर, आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा ठोंबरेवाडी तालुका जिल्हा सातारा, महाते खुर्द तालुका जावली, हामदा बाज, कोंडवे, शाहूपुरी तालुका जिल्हा सातारा येथे सेवा केली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ संयुक्त सचिव म्हणून कार्यरत, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जनरल कौन्सिल मेंबर आहे. जागतिक शिक्षक संघटनेच्या बँकॉक येथील शिक्षण परिषदेमध्ये सहभाग, सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती सदस्य, आयडियल टीचर्स अकॅडमी सातारा सचिव, मुक्त पत्रकार हौशी फोटोग्राफर इतरांना मदत करणारा प्राथमिक शिक्षक प्रसंगी कर्ज काढून शैक्षणिक मदत सतत  समाज उपयोगी कार्य करणारा निरंतर लोकशिक्षक म्हणून गौरव ग्रामस्वच्छता अभियान यात सहभाग, स्वच्छ सुंदर शाळा जिल्ह्यात पहिला क्रमांक जिल्हापरिषद ठोंबरेवाडी, शाळा आयएएस व करण्यासाठी पदर मोड केली.

 आतापर्यंतच्या सर्व शाळात गोरगरीब दीनदलित वंचित निराधार विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. फिरते वाचनालय फिरती शाळा, तंबूतील शाळा, पंढरपूर ते आळंदी ज्ञाना यात्रा दिंडी यातून अनेक शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले. विद्यार्थ्यांना पोहायला शिकवणे यासाठी विशेष प्रयत्न आज अनेक विद्यार्थी सैन्यामध्ये, डॉक्टर, इंजिनीयर, वकील,  उद्योजक आहेत. मुले मुली शिकत असतात त्यांना संधी देणे, प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे व मदत करणे .अशा शिक्षण क्षेत्रातील गुरुजींना धगधगती मुंबई वृत्तपत्र व्दारे दिला जाणार शिक्षणरत्न पुरस्कार दिपक जी भुजबळ बापू यांना जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐🌹🌹💐💐👍👍👍👌👌👌

शुभेच्छुक...

अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ सातारा..

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.