मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शोध आणि त्यांचे संशोधक

  शोध आणि त्यांचे संशोधक 

✍ देवीची लस - जेन्नर

✍ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

✍ अँटी रेबीज -लुई पाश्चर

✍ इलेक्ट्रोन – थॉमसन

✍हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

✍ न्यूट्रोन – चॅडविक

✍ विमान – राईट बंधू

✍ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

✍ रडार - टेलर व यंग

✍ रेडिओ - जी. मार्कोनी

✍ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

✍ थर्मामीटर - गॅलिलीयो

✍ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

✍ विजेचा दिवा - एडिसन

✍ रेफ्रीजरेटर - पार्किन्स

✍सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

✍ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

✍ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

✍ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

✍ ग्रामोफोन - एडिसन

✍ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

✍ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

✍ उत्क्रांतिवाद - डार्विन

✍ भूमिती - युक्लीड

✍ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

✍ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

✍ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

✍ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन


जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय


जागतिक संकटे आली की ती संकटे सोडण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक संघटनांची आवश्यकता आहे. त्यामुळे जगामध्ये संघटना निर्माण झाल्या आणि अडचणीवर उपाययोजना करता आल्या त्या संघटनांचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहेत यावरची माहिती खालील ठिकाणी आहे.

⏹ जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय ⏹

▶️ संयुक्त राष्ट्र संघ (UNO) - न्यूयॉर्क

▶️ संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी (UNISEF) - न्यूयॉर्क

▶️ जागतिक आरोग्य संघटना (WHO) - जिनिव्हा

▶️ जागतिक व्यापार संघटना (WTO) - जिनिव्हा

▶️ जागतिक कामगार संघटना (ILO) - जिनिव्हा

▶️ जागतिक हवामान संघटना (WMO) - जिनिव्हा

▶️ जागतिक आर्थिक मंच (WEF) - जिनिव्हा

▶️ इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस - जिनिव्हा

▶️ संयुक्त राष्ट्र शैक्षवैज्ञासांस्कृ संघटना (युनेस्को)- पॅरिस

▶️ आर्थिक सहकार्य & विकास संघटना (OECD) - पॅरिस 

▶️ पेट्रोलियम निर्यात देश संघटना (OPEC) - व्हिएन्ना 

▶️ आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) - लंडन

▶️ आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) - वॉशिंग्टन डीसी

▶️ जागतिक बँक (WB) - वॉशिंग्टन डीसी

▶️ आशियाई विकास बँक (ADB) - मांडलुयोंग, फिलीपिन्स

▶️ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक (AIIB) - बीजिंग

▶️ एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) - सिंगापूर 

▶️ ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक - शांघाय 

▶️ द. आशियाई प्रादे. सहकार्य (SAARC) - काठमांडू

▶️ दक्षिण पूर्व राष्ट्रांची संघटना (ASEAN) - जकार्ता

▶️ उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) - ब्रुसेल्स

▶️ युरोपियन युनियन (EU) - ब्रुसेल्स 

▶️ आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) - द. हेग, नेदरलँड

▶️ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) - लुसाने

▶️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - दुबई

▶️ फेड. इंटर. फुटबॉल असोसिएशन (FIFA) - झुरीच 

▶️ जागतिक अन्न आणि कृषी संघटना - रोम, इटली

▶️ ब्रिक्स संघटना - शांघाय , चीन

▶️ शांघाय सहकार्य संघटना - बीजिंग

▶️ इंटरपोल - लिओन , फ्रान्सब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.