संघटन खूप महत्त्वाचे आहे एकत्र येऊन कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. व कोणती समस्या सहजपणे सोडवू शकतो एकता हीच खरी ताकद आहे म्हणून एकत्र रहा 🙏🙏🙏🙏
लेबल
- चालू घडामोडी current knowledge (29)
- जनरल नॉलेज (39)
- परीक्षा exam (13)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (58)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (27)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
सोमवार, २० मार्च, २०२३
परभणी जिल्हा
परभणी जिल्हा
टोपण नाव :- ज्वारीचे कोठार.
क्षेत्रफळ :- ६,५११ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- १४, ९१,१०९
तालुके :- ९ - १) परभणी, २) जिंतूर, ३) गंगाखेड, ४) पाथरी, ५) सेलू, ६) मानवत, ७) पालम, ८) सोनपेठ,
९) पूर्णा.
हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ८२ सें.मी.
प्रमुख पिके :- ज्वारी, कापूस, मिरची, गहू, मका, करडई,
द्राक्षे, केळी..
नद्या :- गोदावरी, दूधना, पूर्णा, कापरा.
डोंगररांगा :- अजिंठ्याचे डोंगर, बालाघाट डोंगररांगा.
तीर्थस्थाने :- गंगाखेड (संत जनाबाईची समाधी ). परभणी,
सेलू, धारासूर, कुलपाक.
ऐतिहासिक स्थाने :- चारठाणे.
प्रेक्षणीय स्थाने :- जांभूळ बेट (गोदावरी नदीमधील जांभळाच्या गर्द वृक्षांनी वेढलेले व मोरांचे वास्तव्य असलेले शांतरम्य बेट).
लेणी :- जिंतूर.
शैक्षणिक संस्था :- मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. खनिजे :- लोह व चुनखडी.
औद्योगिक उत्पादने :- साखर, कापड, हातमाग उद्योग, कातडी कमावणे इ.
लोहमार्ग :- मनमाड-सेलू-परभणी-नांदेड-काचीगुडा- ब्रॉडगेज- परळी - परभणी-ब्रॉडगेज, पूर्णा-हिंगोली - अकोला मीटरगेज.
संत :- संत जनाबाई.
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...