मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

अकोला जिल्हा

 

                     अकोला जिल्हा 


क्षेत्रफळ :- ५,४३१ चौ. कि. मी.


लोकसंख्या : २६,२९,३०५.

तालुके : :- ७- १) अकोला, २) बार्शी टाकळी, ३) अकोट, ४) तेल्हारा, ५) बाळापूर, ६) पातूर, ७) मूर्तिजापूर.


प्रमुख पिके :- कापूस, गहू, ज्वारी, मका, गळिताची पिके,

मोसंबी इ.


हवामान : उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ८५ सें.मी.

नद्या :- पूर्णा, काटेपूर्णा, निर्गुणा, मन, मोर्णा, आस, भिकुंड,

उतावळी, विश्वामित्री, गांधारी, उमा, पेढी.


पर्वतशिखरे / डोंगररांगा :- अजिंठ्याचे डोंगर, गाविलगडचे

डोंगर.


अभयारण्य :- नरनाळा, काटेपूर्णा. लेणी :- पातूर (बौद्ध लेणी).

तीर्थस्थाने :- अकोला (राजराजेश्वर मंदिर), अकोट (नरसिंह

महाराजांचे क्षेत्र), मूर्तिजापूर (गाडगे महाराजांचा आश्रम). ऐतिहासिक स्थाने :- बाळापूर (मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री). अकोला.


प्रेक्षणीय स्थाने :- नरनाळा अभयारण्य, पातूर बौद्ध लेणी,

बार्शी टाकळी (हेमाडपंथी मंदिर ). किल्ले :- नरनाळा किल्ला, बाळापूर, अकोला.

शैक्षणिक संस्था (विद्यापीठे) :- डॉ. पंजाबराव कृषी

विद्यापीठ.


प्रमुख उद्योग :- सुती कापड, वनस्पती तूपनिर्मिती, साबण उद्योग, तेल गिरणी, फरशी व कौले, यंत्रमाग, जरीचे कापड, सतरंज्या इ.ऊर्जा प्रकल्प :- पारस औष्णिक ऊर्जा प्रकल्प, पारस.

लोहमार्ग :- मुंबई भुसावळ-हावडा ब्रॉडगेज. -


मूर्तिजापूर- अचलपूर : नॅरोगेज.


मूर्तिजापूर यवतमाळ : नॅरोगेज. खांडवा हिंगोली मीटरगेज.

महामार्ग.


राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ - सुरत - कोलकाताभगतसिंग सुखदेव राजगुरू जयंती/ पुण्यतिथी निमित्त विशेष प्रश्नमंजुषा

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा 🙏🙏🙏    

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.