blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

मुंबई शहर जिल्हा

 मुंबई शहर जिल्हा


टोपण नाव :- भारताचे प्रवेशद्वार, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, बॉलीवूड. क्षेत्रफळ :- १५७ चौ. कि. मी.

चैत्यभूमी

लोकसंख्या :- ३६,२६,८३७.


हवामान :- उष्ण व दमट.


सरासरी पर्जन्य :- १९० सें.मी.


टेकड्या :- पाटली हिल, अँटॉप हिल, शिवडी, मलबार हिल. कंबाला हिल्स.


नद्या :- माहीम नदी.


किल्ला :- मुंबई फोर्ट, वरळी फोर्ट, माहीम फोर्ट.


बीचेस :- नरीमन पॉईंट, माहिम, कुलाबा पॉईंट-गिरगांव


चौपाटी, मरीन ड्राइव्ह.


बंदरे :- गेट वे ऑफ इंडिया. उद्यान :- जिजामाता उद्यान.


लेणी :- एलिफंटा.


मंदिरे :- महालक्ष्मी मंदिर, काळबादेवी मंदिर, वाळकेश्वर, मुंबादेवी मंदिर.

चैत्यभूमी

प्रेक्षणीय स्थळे :- गेट वे ऑफ इंडिया, वाळकेश्वर, मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी, हाजी अली दर्गा, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ('युनेस्को'चे जागतिक वारसा केंद्र), हँगिंग गार्डन, राजभवन, नेहरू पार्क, नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, लक्ष्मीनारायण मंदिर, जामा मशीद, चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, तारापोरवाला मत्स्यालय, जहांगीर आर्ट गॅलरी, फ्लोरा फाऊंटन, सेंट्रल लायब्ररी, विधान सभा, दूरदर्शन केंद्र, वरळी.

चैत्यभूमी

ऐतिहासिक ठिकाणे :- गवालिया टैंक, क्रांती मैदान, टाऊन


हॉल.


संशोधन संस्था :- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च


सेंटर (TIFR) हाफकिन इन्स्टिट्यूट.


समाजसुधारक :- नानाशंकर शेठ.


राजकीय नेते :- फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी,

मुंबई उपनगर जिल्हा

  मुंबई उपनगर जिल्हा 


क्षेत्रफळ :- ४४६ चौ. कि.मी. लोकसंख्या :- ८५,८७,५६१.


तालुके :- ३- १) अंधेरी, २) बोरीवली, ३) कुर्ला. जिल्ह्याचे मुख्यालय :- वांद्रे पूर्व.


हवामान : उष्ण व दमट


सरासरी पर्जन्य : १९० सें.मी.


नद्या : दहिसर नदी, माहीम नदी. 


सरोवरे :- तुलसी सरोवर, विहार सरोवर, पवई सरोवर. लेणी :- जोगेश्वरी लेणी, कान्हेरी लेणी, मंडपेश्वर लेणी,

महाकाली लेणी.


किल्ला : मढ किल्ला. 


बीस :- एरंगल बीच, मार्वे बीच, मानोरी बीच, गोराई बीच, जुहू बीच.


वनोद्यान :- कृष्णगिरी उपवन.


अभयारण्य :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली नॅशनल पार्क).


प्रेक्षणीय ठिकाणे :- मुंबई विद्यापीठ, कान्हेरी लेणी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, फिल्मसिटी फिल्मालय स्टुडिओ, पवई पार्क, आरे मिल्क डेअरी, महात्मा गांधी स्मृती मंदिर, मंडपेश्वर लेणी, विहार लेक, डियर पार्क, लायन सफारी, फिल्मिस्तान स्टुडिओ.

ऐतिहासिक ठिकाणे :- थिऑसॉफिकल हॉल. संशोधन संस्था :- फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, सागरी विज्ञान संशोधन संस्था.

रायगड जिल्हा

  रायगड जिल्हा 



टोपण नाव :- तांदळाचे कोठार, मिठागरांचा जिल्हा,

क्षेत्रफळ :- ७,१६२ चौ. कि. मी.


लोकसंख्या :- २२,०५, ९७२. मुख्यालय :- अलिबाग.


तालुके (:- १५ - १) अलिबाग, २) उरण, ३) पनवेल, ४) कर्जत, ५) खालापूर, ६) पेण, ७) सुधागड, ८) रोहा, ९) माणगाव, १०) तळे, ११) महाड, १२) पोलादपूर, १३) म्हसाळा, १४) श्रीवर्धन, १५) मुरुड.

जिल्हानिहाय माहिती


प्रमुख पिके :- भात, ज्वारी, नाचणी, वाटाणा, मिरची,


हवामान उष्ण व दमट.


सरासरी पर्जन्य :- ३०० सें.मी.

नद्या :

पाताळगंगा, उल्हास, कुंडलिका, काळ सावित्री, गायत्री, अंबा, सूर्या, गायत्री 

पर्वत : लिंगाना माथेरान 

वनोद्याने :- माथेरान, घारापुरी.

अभयारण्ये कर्नाळा (पक्ष्यांसाठी, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य), फणसाड अभयारण्य

लेणी: धारापुरी, ठाणाळे, कुडा, तळे, कोंडाणे, आंबिवली, पले बौद्ध लेणी), कोल रामधरण


बंदरे : जवाहरलाल नेहरू पोर्ट (न्हावाशेवा बंदर), अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिवे आगर, श्रीवर्धन, रेवस..


खाड्या : धरमतरची खाडी, रोझाची खाडी, मांदाड

(ता. माणगाव)

तीर्थक्षेत्रे : कनके घर, पाली (बल्लाळे घर), मढ (श्रीविनायक), चौल (प्राचीन दत्तमंदिर), श्री हरिहरेश्वर, शिवबर पळ (येथे संत रामदास स्वामी यांनी 'दासबोध' ग्रंथ लिहिला.)

गरम पाण्याचे झरे :- उन्हेरे (ता. सुधागड).

 संगमस्थाने :- श्री हरिहरेश्वर (सावित्री गायत्री नद्यांचा संगम). 

ऐतिहासिक स्थाने :- कुलाबा जलदुर्ग (अलिबाग), मुरुड-

जंजिरा (जलदुर्ग), रायगड, श्रीवर्धन, शिवथरघळ, महाड, लिंगाणा,कर्नाळा उमरठे (तानाजी मालुसरे यांचे गाव), वेळास. नाना फणवीविसांचे स्मारक.)

किल्ले :- कुलाबा (अलिबाग), रायगड, कर्नाळा, गुरुड- जिरा (कासचा किल्ला), सर्जेकोट, हिराकोट, रेवदंडा, कोर्लई, बीचेस :- किहीम, नागाव, मांडवा, श्रीवर्धन, आक्षी-नागाव,

पर्यटन स्थळे : अलिबाग, रायगड किल्ला, कर्नाळा किल्ला, मुरुड जंजिरा (जलदुर्ग), लिंगाणा किल्ला (मॅटर - हॉर्न पिक), महामही उन्ह गरम पाण्याचे झरे, श्रीवर्धन श्रश्वर


प्रमुख शैक्षणिक संस्था :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, कृषीविद्यापीठ, दापोली.


संशोधन संस्था :प्रादेशिक सुपारी संशोधन संस्था, श्रीवर्धन


खनिजे :- बॉक्साइट

3


प्रमुख उद्योग :- रंग, रसायने, आयुर्वेद, रसायने, कागद, औषधी.


लोहमार्ग : मुंबई- दिवा पनवेल रोहा कर्जत - - खोपोली - मुंबई -पुणे-ब्रॉडगेज नेरळ-माथेरान नॅरोगेज. राष्ट्रीय महामार्ग :- पनवेल-गोवा क्र. १७, मुंबई-पुणेक् ४.

संत :- संत रामदास स्वामी (शिवथरघळ ) यांचे वास्तव्य. समाजसेवक :- विनोबा भावे (गागोदे) यांचे जन्मगाव.


विष्णुबुवा ब्रह्मचारी (कुलाबा).

नेते :- चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख. क्रांतिकारक :- वासुदेव बळवंत फडके, भाई कोतवाल

(कर्जत).


.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.