मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

चला मत नोंदवूया!‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावर अतिशय आकर्षक असा #चित्ररथ अनुषंगिक माहिती व गाण्याच्या साथीने कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. चला मत नोंदवूया!


#RepublicDay2023 

#Tableau


➡️कसे नोंदवाल मत? 

👇मार्ग पहिला :- 

स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL 337011,12 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा. 


👇मार्ग दुसरा :-

प्रथमत: https://secure.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा #चित्ररथ निवडून मत नोंदवा.

31/1/2023 अखेर  आपले मत नोंदवा 🙏🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.