blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्यात रयतेच्या सुरक्षेसाठी स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रभर अनेक गड किल्ले बांधले .आजही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देतात. हे गड किल्ले आपण पाहिले पाहिजेत ,जपले पाहिजेत,  या गडकोट किल्ल्यांचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणते गड किल्ले आहेत ते खालील प्रमाणे .


महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:


अहमदनगर जिल्हा

1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला

2. पेडगावचा बहादूरगड

3. रतनगड


Sambhaji nagar

1. देवगिरी-दौलताबाद.

कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)

1. अवचितगड

2. उंदेरी

3. कर्नाळा

4. कुलाबा

5. कोथळीगड (पेठचा किल्ला)

6. कोरलई

7. कौला किल्ला॑

8. खांदेरी

9. घोसाळगड

10. चंदेरी

11. तळेगड

12. तुंगी

13. धक

14. पेब

15. प्रबळगड

16. बिरवाडी

17. भिवगड

18. मंगळगड-कांगोरी

19. मलंगगड

20. माणिकगड

21. मानगड॑

22. रतनगड

23. रायगड

24. लिंगाणा

25. विशाळगड

26. विश्रामगड

27. सांकशी

28. सागरगड

29. सुरगड

30. सोनगिरी


कोल्हापूर जिल्हा

1. पन्हाळा

2. पावनगड

3. बावडा

4. भूधरगड

5. रांगणा

6. सामानगड


गोंदिया जिल्हा

1. गोंदियाचा प्रतापगड


चंद्रपूर जिल्हा

1. किल्ले चंद्रपूर

2. बल्लारशा


जळगाव जिल्हा

1. अंमळनेरचा किल्ला

2. कन्हेरगड

3. पारोळयाचा किल्ला

4. बहादरपूर किल्ला


ठाणे जिल्हा

1. अर्नाळा

2. अशीरगड

3. असावगड

4. अलिबाग

5. इंद्रगड

6. उंबरगांव

7. कल्याणचा किल्ला

8. कामनदुर्ग

9. काळदुर्ग

10. केळवे-माहीम

11. कोंजकिल्ला

12.गंभीरगड

13. गुमतारा

14. गोरखगड

15. जीवधन

16. टकमक

17. ठाणे किल्ला

18. डहाणू

19. तांदुळवाडी किल्ला

20. तारापूर

21. धारावी

22. दातिवरे

23. दिंडू

24. नळदुर्ग

25. पारसिक

26. बल्लाळगड

27. बळवंतगड

28. बेलापूर

29. भवनगड

30. भैरवगड

31. भोपटगड

32. मानोर

33. माहुली

34. व्ररसोवा

35. वसईचा किल्ला

36. शिरगांवचा किल्ला

37. संजान

38. सिद्धगड

39. सेगवाह


नागपूर जिल्हा

1. आमनेरचा किल्ला

2. उमरेडचा किल्ला

3. गोंड राजाचा किल्ला

4. नगरधन(रामटेक)(भुईकोट

किल्ला)

5. भिवगड

6. सिताबर्डीचा किल्ला


नाशिक जिल्हा

1. अंकाई

2. अचलगड

3. अंजनेरी

4. अलंग

5. अहिवंत

6. इंद्राई

7. कंक्राळा

8. कंचना

9. कन्हेरा

10. कर्हेगड

11. कावनई

12. कुलंग

13. कोळधेर

14. गाळणा

15. घारगड

16. चांदोर

17. जवळ्या

18. टंकाई

19. त्रिंगलवाडी

20. त्रिंबक

21. धैर

22. धोडप

23. पट्टा

24. बहुळा

25. ब्रह्मगिरी

26. भास्करगड

27. मार्किंडा

28. मुल्हेर

29. रवळ्या

30. राजधेर

31. रामसेज

32. वाघेरा

33. वितानगड

34. हर्षगड

35. हातगड


पुणे जिल्हा

1. कुवारी

2. चाकण

3.चावंड

4. जीवधन

5. तिकोना

6. तुंग

7. नारायणगड

8. पुरंदर

9. प्रचंडगड (तोरणा)

10. मल्हारगड

11. राजगड

12. राजमाची

13. विचित्रगड

14. विसापूर

15. लोहगड

16. शिवनेरी

17. सिंहगड

18. हडसर


रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे

1. अंजनवेल

2. आंबोळगड

3. आवर किल्ला

4. कनकदुर्ग

5. कुडाळचा किल्ला

6. कोट कामते

7. खारेपाटण

8. गोवळकोट

9. गोवा

10. जयगड

11. दुर्ग रत्नागिरी

12. देवगड

13. नांदोशी

14. निवती

15.पालगड

16. पूर्णगड

17. प्रचितगड

18. फत्तेगड

19. बाणकोट

20. बांदे

21. भगवंतगड

22. भरतगड

23.भवनगड

24. भैरवगड

25. मंडणगड

26.मनसंतोषगड

27. मनोहरगड

28. महादेवगड

29. महिपतगड

30. यशवंतगड

31. रसाळगड

32. राजापूरचा किल्ला

33. रायगड

34. विजयगड

35. विजयदुर्ग-घेरिय ा

36. वेताळगड

37. सर्जेकोट

38. साठवली

39. सावंतवाडीचा किल्ला

40. सिंधुदुर्ग

41. सुमारगड

42. सुवर्णदुर्ग


सांगली जिल्हा

1. तेरदाळ

2. दोदवाड

3. मंगळवेढे

4. शिरहट्टी

5. श्रीमंतगड

6. सांगली

7. येलवट्टी


सातारा जिल्हा

1. अजिंक्यतारा

2. कमालगड

3. कल्याणगड

4. केंजळगड

5. चंदन

6. जंगली जयगड

7. गुणवंतगड

8. प्रचितगड

9. प्रतापगड

10. पांडवगड

11. बहिरवगड

12. भूषणगड

13. भोपाळगड

14. मकरंदगड

15. मच्छिंद्रगड

16. महिमंडणगड

17. महिमानगड

18. सज्जनगड

19. संतोषगड

20. सदाशिवगड

21. सुंदरगड

22. वर्धनगड

23. वंदन

24. वसंतगड

25.वारुगड

26. वैराटगड



ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.