*आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*
खालील प्रक्रिया FOLLOW करा
1.*Voter Helpline* हे app डाऊनलोड करा
2.Voter Registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets Start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला OTP येईल तो टाका
7.OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा
8.Voter ID असेल तर Yes I have Voter ID हे निवडा
9.Voter ID नंबर टाका व राज्य Maharastra निवडा
10.नंतर *Proceed* क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व Confirm ला क्लिक करा.
*तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.**💐💐💐💐
वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.
*Voter Helpline* हे app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen