blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

म्हणी (proverbs )

म्हणी (proverbs)



A day after the fair.- वरातीमागून घोडे.

Appearances can be deceptive. - दिसते तसे नसते म्हणून जग फसते.

All work and no play makes Jack a dull boy . -कष्टाबरोबर विरंगुळाही आवश्यक आहे.

A friend in need is a friend indeed- संकटाच्या वेळी/गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच मित्र.

Absence makes the heart grow fonder. -विरह,अभाव किंवा अनुपस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाढते.

A new broom sweeps clean.-नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाकडून जास्त काम होते.

Actions speak louder than words.-कृती ही शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते.

All that glitters is not gold. -चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते.

A stitch in time saves nine.-वेळेत काम केल्याने पुढे होणारा त्रास वाचतो.

A rolling stone gathers no mass-. एक ना धड भाराभर चिंध्या.  

All Roads lead to Rome. -सर्व रस्ते रोमकडे जातात.

Bad news travels fast.-वाईट बातम्या झपाट्याने पसरतात.

Beauty is in the eye of the beholder.- सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

Better late than never.- चांगली गोष्ट करायला कधीच उशीर झालेला नसतो.

Barking dogs seldom bite.- बोलेल तो करेल काय,गरजेल तो वर्षेल काय?

Charity begins at home - सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी.

Cut your coat according to your cloth.- अंथरूण पाहून हातपाय पसरावे.

Don't cross a bridge until you come to it. - अडचण यायच्या आधीच तिची काळजी करू नका.

Don't put all your eggs in one basket.- एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका.

Don't put the cart before the horse.- कार्यकारणभावाचे भान ठेवा.

Don't make a mountain out of a mole hill.-राईचा पहाड करू नका.

Don't count your chickens till they are hatched .- काम पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण झाले आहे असे म्हणू नका.

Every dog has his day.- प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला काळ येतो.

Every cloud has a silver lining. - वाइटातून चांगले निघते.

Forbidden fruit is sweetest.-चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते.

Fine feathers make fine birds.शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

Fools rush in where angels fear to tread.-मूर्ख लोक विचार न करता कृती करतात.

First come first served.-हाजीर तो वजीर.

Health is wealth.- आरोग्य हीच खरी संपत्ती.

Honesty is the best policy- सत्यमेव जयते.

It never rains but it pours.-संकटे आली,की मोठ्या प्रमाणात येतात.

It's no use crying over spilt – milk.-पश्चातबुद्धी कामाची नाही.

Look before you leap.- प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे.

Man proposes,God disposes.- मनुष्य ठरवतो एक, होते दुसरे.

Money makes the mare go.- दाम करी काम.

More haste less speed.-घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच,पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो.

Make hay while the Sun shines.-योग्य वेळी काम पार पाडा,वाहत्या गंगेत हात धुऊन घ्या.

Might is right.-बळी तो कान पिळी.

Nothing succeeds like success.-एकदा यश मिळाले,की यश मिळतच जाते.

Necessity is the mother of invention.-गरज ही शोधाची जननी असते.

No gain without pain.- कष्टाशिवाय फळ नाही.

One man's meat is another man's poison.-एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही.

Out of sight , out of mind.-वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो.

One good turn deserves another.-दुसऱ्याच्या सत्कार्याचे कौतुक करू नका,त्याचे अनुसरण करा.

Prevention is better than cure.-खबरदारी ही उपायापेक्षा चांगली.

Rome was not built in a day. कोणतीही गोष्ट यथावकाशच पूर्ण होते.

Say a little and say it well.-थोडे बोला आणि ते चांगले बोला.

Slow and steady wins the race .- शांत,स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो.

Still water runs deep.-खोल पाणी संथपणे वाहते.

Strike while the iron is hot.-परिस्थिती अनुकूल असताना काम करावे.

Simple living and high thinking.-साधी राहणी,उच्च विचारसरणी.

To add fule to the fire.-आगीत तेल ओतणे.

The wearer knows where the shoe pinches.- ज्याचे जळते त्याला कळते.

To give onself airs.- तोरा मिरवणे,दिमाख करणे.

The hand that rocks the cradle rules the world .-जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.

The doctor after death- बैल गेला नि झोपा केला.

Tit for Tat / Eye for an eye.( and a tooth for a tooth ) - जशात तसे.

The child is father of man.- बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

It's never too late to mend. - चूक सुधारायला कधीच उशीर झालेला नसतो.

That's the way the cookie crumbles.- हीच जगाची रीत आहे.

The early bird catches the worm. - वेळच्या वेळी काम करणाऱ्याला लाभ होतो.

There is a time and place for everything.- प्रत्येक गोष्ट करताना काळ व वेळ पाहणे गरजेचे आहे.

Union is strength.- एकी हेच बळ.

 You can't eat the cake and have it.- काही मिळविण्यासाठी त्याग करायला लागतो.

Where there's a will there's a way.- इच्छा तेथे मार्ग.

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ 2022

 

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ 2022   


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, अगर विकास माहिती व तंत्रज्ञान, गाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बाधकाम (सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपती व्यवस्थापन मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप केले विभाग

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार .

 

   मंगलप्रभात लोढा पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास

    राधाकृष्ण विखे पाटील महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास

    अतुल सावे सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण

    गिरीश महाजन ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण

  विजयकुमार गावित आदिवासी विकास

   रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा

   चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

    सुरेश खाडे कामगार

    सुधीर मुनगंटीवार वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय


  उदय सामंत उद्योग

   दीपक केसरकर शालेय शिक्षण आणि मराठी भाषा

   शंभूराजे देसाई उत्पादन शुल्क

   दादा भुसे बंदरे आणि खनीकर्म

   गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता

संदीपान भुमरे रोहयो योजना, फळोत्पादन

    अब्दुल सत्तार कृषी

   तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

   यवतमाळ- संजय राठोड अन्न आणि औषध प्रशासन

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.